शनिवार, २९ मार्च, २०१४

फॆरफटका:डिसेंबर 2013

माझ्या संकल्पित 250 वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा 24 वा वात्रटिकासंग्रह...

फॆरफटका:डिसेंबर 2013

संकल्पित 250 वात्रटिका संग्रहापैकी हा 24वा वात्रटिका संग्रह.
मी दै.झुंजार नेता मध्ये लिहित असलेल्या "फेरफटका" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-फॆरफटका:डिसेंबर 2013

वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-17 मार्च 2013

साईझ-1100के.बी.
पाने-61
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-30 सेकंद




सोमवार, १७ मार्च, २०१४

चिमटा:डिसेंबर २०१३(वात्रटिकसंग्रह) 

चिमटा:डिसेंबर 2013

माझ्या संकल्पित 250 वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा 23 वा वात्रटिकासंग्रह...
चिमटा:डिसेंबर 2013
 पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आपल्याला डावूनलोड करता येईल.
संकल्पित 250 वात्रटिका संग्रहापैकी हा 23 वा वात्रटिका संग्रह.
मी दै.पुण्यनगरी मध्ये लिहित असलेल्या "चिमटा" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन.
वात्रटिका संग्रहाचे नाव-चिमटा:डिसेंबर 2013
 वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-17मार्च 2014
साईझ-1200के.बी.
पाने-61
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-30 सेकंद