सोमवार, १३ मे, २०१३

फेरफटका:फेब्रुवारी २०१३


माझ्या संकल्पित २५०वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा आठवा वात्रटिकासंग्रह...

फेरफटका:फेब्रुवारी २०१३

पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आपल्याला डावूनलोड करता येईल.संकल्पित २५० वात्रटिका संग्रहापैकी हा आठवा वात्रटिका संग्रह. मी दै.झुंजार नेता मध्ये लिहित असलेल्या "फेरफटका" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन  ...

वात्रटिका संग्रहाचे नाव-फेरफटका फेब्रुवारी २०१३
वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
वात्रटिका संग्रह क्रमांक-८
प्रकाशन दिनांक-१३ मे २०१३
साईझ-५५० के.बी.
पाने-४५
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-२५ सेकंद


शनिवार, ११ मे, २०१३

चिमटा: फेब्रुवारी २०१३(वात्रटिकासंग्रह)

माझ्या संकल्पित २५०वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा सातवा वात्रटिकासंग्रह...

चिमटा:फेब्रुवारी २०१३

पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आपल्याला डावूनलोड करता येईल.संकल्पित २५० वात्रटिका संग्रहापैकी हा सातवा वात्रटिका संग्रह.
मी दै.पुण्यनगरी मध्ये लिहित असलेल्या "चिमटा" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-चिमटा फेब्रुवारी २०१३
वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-११ मे २०१३
साईझ-५०० के.बी.
पाने-४५
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-२० सेकंद