रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

चिमटा:सप्टेंबर२०१३(वात्रटिकासंग्रह)

माझ्या संकल्पित २५०वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला हा सतरावा वात्रटिकासंग्रह...

चिमटा:सप्टेंबर२०१३

पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आपल्याला डावूनलोड करता येईल.
संकल्पित २५० वात्रटिका संग्रहापैकी हा सतरावा वात्रटिका संग्रह.
मी दै.पुण्यनगरी मध्ये लिहित असलेल्या "चिमटा" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-चिमटा:सप्टेंबर२०१३
वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-२८ ऑक्टोबर२०१३
साईझ-११००के.बी.
पाने-५६
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-३० सेकंद

 

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

फॆरफटका:ऑगस्ट2013

माझ्या संकल्पित 250 वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा सोळावा वात्रटिकासंग्रह...

फॆरफटका:ऑगस्ट2013

संकल्पित 250 वात्रटिका संग्रहापैकी हा सोळावा  वात्रटिका संग्रह.
मी दै.झुंजार नेता  मध्ये लिहित असलेल्या "फेरफटका" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-फॆरफटका:ऑगस्ट२०१३

वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-17सप्टॆंबर 2013

साईझ-950के.बी.
पाने-53
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-30 सेकंद