बुधवार, ८ जानेवारी, २०१४

चिमटा:नोव्हेंबर 2013

चिमटा:नोव्हेंबर 2013
माझ्या संकल्पित 250 वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा 21 वा वात्रटिकासंग्रह...

चिमटा:नोव्हेंबर 2013

पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आपल्याला डावूनलोड करता येईल.
संकल्पित 250 वात्रटिका संग्रहापैकी हा 21 वा वात्रटिका संग्रह.
मी दै.पुण्यनगरी मध्ये लिहित असलेल्या "चिमटा" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-चिमटा:नोव्हेंबर 2013
वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-3 जानेवारी 2014
साईझ-1200के.बी.
पाने-57
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-30 सेकंद