शनिवार, २९ मार्च, २०१४

फॆरफटका:डिसेंबर 2013

माझ्या संकल्पित 250 वात्रटिकासंग्रहांच्या ईबुक्स मालिकेतला् हा 24 वा वात्रटिकासंग्रह...

फॆरफटका:डिसेंबर 2013

संकल्पित 250 वात्रटिका संग्रहापैकी हा 24वा वात्रटिका संग्रह.
मी दै.झुंजार नेता मध्ये लिहित असलेल्या "फेरफटका" या वात्रटिका स्तंभाचे हे मासिक संकलन

वात्रटिका संग्रहाचे नाव-फॆरफटका:डिसेंबर 2013

वात्रटिकाकार-सूर्यकांत डोळसे
प्रकाशन-सूर्यकांत-ई-प्रकाशन
प्रकाशन दिनांक-17 मार्च 2013

साईझ-1100के.बी.
पाने-61
किंमत-विनामूल्य
डाऊनलोड वेळ-30 सेकंद




1 टिप्पणी: